EPaper SignIn

नारी शक्ती नी आनंदउत्सवात साजरा केला गौरी पुजन
  • 151114996 - PRAMOD MISHRA 0



नारी शक्ति नी आनंद उत्सवात साजरा केला गौरी पूजन उत्सव महिलांच्या कृती भक्तीला कृतज्ञता व्यक्त करणारा, विचाराला आकार देणारा, एकत्र कुटुंब पद्धतीला प्राधान्य देणारा, गौरी पूजन उत्सव महाराष्ट्रामध्ये महिला आनंदोत्सवात साजरा करीत असतात तीन दिवसीय गौरी पूजन उत्सव साजरा करण्यापूर्वी नारीशक्ती घर व घरातील साहित्याची साफसफाई करून स्वच्छता संदेश देत असतात घरातील महिला ,गल्लीतील व गावांमधील महिला एकमेकांच्या घरी जाऊन, हळदी कुंकाचा कार्यक्रम करून ,जातीय सलोखा, एकतेचा संदेश देत असतात* ज्येष्ठा व कनिष्ठा एकाच रांगेमध्ये गौरी स्थापना, घरामधील ज्येष्ठा व कनिष्ठा लक्ष्मीला एकतेचा संदेश देण्याचा उत्सव घरातील सर्व कुटुंबातील व्यक्ती या दिवशी एकत्र ऐवूण, एकत्र आरती, प्रीती भोज करून, एकत्र कुटुंबपद्धतीचा संदेश देतात भूतकाळ व वर्तमान काळाचे संसारीक साहित्याचे प्रदर्शन करून नवीन पिढीला प्रेरणा देणारा उत्सव दीप प्रज्वलन अंधारावर प्रकाशाचा विजयाचा संदेश मधुर पकव्वान्न, संसारिक जीवनामधील गोडवा दर्शवतात नारी शक्तींनी आनंद उत्सवामध्ये साजरा केला गौरी उत्सव,कोरोणा विषाणूजन्य आजारावर विजय प्राप्त करण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याची घेतली शपथ आज ह्या उत्सवाची महाराष्ट्रात साजरा झाला आय डी-151114996 प्रमोद मिश्रा मेहकर रिपोर्टर

Subscriber

173790

No. of Visitors

FastMail

नई दिल्ली - केजरीवाल टिप्पणी मामले में विदेश मंत्रालय ने अमेरिकी राजनयिक को किया तलब     नई दिल्ली - जेल से नहीं चलेगी दिल्ली सरकार, एलजी वीके सक्सेना ने कह दी बड़ी बात