EPaper SignIn

बुलढाणा मेहकर येथे युग, उडीद पिकांना फुटले अंकुर
  • 151114996 - PRAMOD MISHRA 0



*सततच्या पावसाने, आळ्याच्या वाढत्या प्रादुर्भावाने, मूग व उडीदाचा सरसकट सर्वे करून,अनुदान देण्याची कारला केली शेतकरी व शेतकरी संघटनांनी मागणी* श्रीकृष्ण काकडे मेहकर तालुक्यामधील शेतकऱ्याच्या शेतामधील मुगाचे पीक तोडणीसाठी आलेले असताना, गेल्या १५ दिवसा पासून सततच्या पावसाने हिरव्या व वाळलेल्या शेंगा मधून मुगाला आले अंकुर, तर उडदा वरील वाढत्या अळीच्या प्रादुर्भावाने, उडदाच्या शेंगा मधील दाणे टोकरल्याने शेतकरी आर्थिक संकटात, मेहकर तालुक्यामधील शेतकरी व शेतकरी संघटनी, ओल्या दुष्काळाने मुंग व उडीदाचा सरसकट सर्वे करून, नुकसान भरपाई ची सरकारला केली मागणी. व्हॉइस *मेहकर तालुक्यामधील सततच्या पावसाने, ओल्या दुष्काळाने, मुगाच्या हिरव्या व वाळलेल्या शेंगा मधून आले अंकुर, बुरशीने वाळलेल्या शेंगा मधील उडीद दाण्याची झाली राख, वाढत्या कोरोणा प्रादुर्भावाने शेतकरी आर्थिक संकटात आसल्याने २०२० वर्षीचा बहुतांश शेतकरी विमा काढू शकले नसल्याने, सरसकट सर्वे करून, नुकसान भरपाईची सरकारला केली मागणी. आरेगाव येथील अच्युतराव मेटांगळे यांच्या शेतामधील एन 55 जातीच्या उडदाला शेंगा न आल्याने ,उडदाचे झाड बंनले पळस व इतर शेतामधील वाढत्या आळ्याच्या प्रादुर्भावाने ,उडदाच्या शेंगा मधील उडिददाणे अभावी टरफले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात. मेहकर तालुक्यामधील ग्राम मोळा येथील गणपत श्रीपत काकडे यांचा दोन एकर ,नामदेव धोटे यांनी हळदी पिका मधील व मुंदेफळ येथील प्रदीप सरदार यांच्या शेतामधील, ‌ सततच्या पावसाने, ओल्या दुष्काळाने, मुंग सडल्याने , उपठून धुर्‍यावर फेकावा लागल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने, शेतकऱ्यांनी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मूंग व उडीदाचा तलाठी व कृषी अधिकाऱ्यांनी सरसगट सर्वे करून , नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. सरसगट मागणी न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. मेहकर तहसील चे तहसीलदार संजय गरकल व तालुका कृषी अधिकारी चींतलवार यांनी सरसकट सर्वे करण्याचे आदेश कृषी अधिकारी व तलाठी यांना आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण काकडे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून सांगण्यात आले. प्रमोद मिश्रा मेहकर रिपोर्टर

Subscriber

173732

No. of Visitors

FastMail

नई दिल्ली - केजरीवाल टिप्पणी मामले में विदेश मंत्रालय ने अमेरिकी राजनयिक को किया तलब     नई दिल्ली - जेल से नहीं चलेगी दिल्ली सरकार, एलजी वीके सक्सेना ने कह दी बड़ी बात