मेहकर ते अंन्त्री रोड वरील पुल अध्यापही अपुर्णच
- 151114996 - PRAMOD MISHRA
0
दिनांक १७ ऑगस्ट
मेहकर
मेहकर ते अंन्त्री देशमुख ह्या मुख्य मार्गोवर गेली कित्तेक वर्ष पासून प्रलंबित असलेला पुल अद्याप सुद्धा अपूर्ण असल्या मुळे या वर्षी सुद्धा चार दिवसांपासून संतत धार पाउसामुळे व आज पेंनटाकली प्रकालपातुन सोड़लेल्या पाण्या मुळे
अन्ट्री देशमुख एथिल पुल
आज सुद्धा पान्या खाली आला असून या रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली आहे तसेच 2006 मधे याच पुलावर पानी होते व राज्य परिहवन महामंडल मेहकर आगाराची बस वाहुन गेली व 3 जन मृत्यु मुखी पडले होते त्या नंतर ते आज पर्यन्त हा
पुल दर वर्षी पाऊसा मुळे बंद पडतो ह्या बाबतीत टोपले भर तकरारी करुण सुद्धा संबंधित विभाग ह्या कड़े दुर्लक्ष कारित असून ह्या मेहकर ते अंन्त्री देशमुख
मार्ग के काम अत्यंत संथ गतिने सुरु असून संबधीत ठेकेदार मोठ्या अपघाताची वाट बघतो काय तरी गांवकर्या ची मागणी चा
अंत न पाहता रस्ता व पुल त्वरित पूर्ण करावे अशी
इच्छा आहे
प्रमोद मिश्रा के एक रिपोर्ट
151114996